“कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम   केंद्रातील मोदी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता … Continue reading “कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!”: नाना पटोले