“राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या!”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम   मराठा समाजाला राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या बाबी तातडीने लागू करणे, ओबीसी समाजाने जातनिहाय जनगणनेची केलेली मागणी तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार पदोन्नतीतील मागासवर्गींयाचे रद्द केलेले आरक्षण यासंदर्भात योग्य ती पावले उचलून या समाज घटकांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.   प्रदेशाध्यक्ष … Continue reading “राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या!”: नाना पटोले