नाना पटोले म्हणाले, “मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो” वादानंतर पलटले, “‘तो’ मोदी ‘ते’ नाही तर गावगुंड!”

मुक्तपीठ टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच भाजपाविरोधात आक्रमक होत असतात. नेहमीच ते त्यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान नाना पटोले यांनी यावेळी चक्क देशाच्या पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा केल्याचा आरोप झाला आहे. नाना पटोले यांनी ‘ मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो’ असे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वाभाविकच भाजपाने आक्रमक भूमिका घेतली … Continue reading नाना पटोले म्हणाले, “मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो” वादानंतर पलटले, “‘तो’ मोदी ‘ते’ नाही तर गावगुंड!”