“कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण, केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी!” : नाना पटोले

मुक्तपीठ टीम   देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश … Continue reading “कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण, केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी!” : नाना पटोले