“देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम   एका महिलेला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील भाजपचे नेते आणि केंद्र सरकारच्या सर्व संस्था देशातील जनतेला वा-यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. सत्ता, पैसा, केंद्रीय संस्थांचा प्रचंड गैरवापर करूनही बंगालच्या जनतेने भाजपला पराभूत करून बंगाली समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करू पाहणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून दिली … Continue reading “देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले