नाना पाटेकरांचं ऐका…मृत्यू टाळण्यासाठी लॉकडाऊन गरजेचंच! आपणही जबाबदारी घेवूया!

मुक्तपीठ टीम वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर वेगवेगळे राजकारण होत असताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. “लॉकडाऊन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे, असेल तर हे गरजेचं आहे,” असे नाना पाटेकर म्हणाले. नाना पाटेकर पुण्यातील … Continue reading नाना पाटेकरांचं ऐका…मृत्यू टाळण्यासाठी लॉकडाऊन गरजेचंच! आपणही जबाबदारी घेवूया!