#चांगलीबातमी नागपूरकर विद्यार्थ्यांचा नॅनो-सॅटेलाइट इस्रोच्या रॉकेटने अंतराळात झेपावणार

मुक्तपीठ टीम   नागपूरमधील जीएच रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील ३० विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या पथकाने एक लघू उपग्रह तयार केला आहे. हा उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटसाठी निर्मित असलेल्या युनिटीसॅट प्रकल्पाचा एक भाग असेल. इस्त्रोचे पीएसएलव्ही सी-५१ हे रॉकेट २८ फेब्रुवारी रोजी श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे. या रॉकेटसोबत तीन उपग्रहांचा पे लोड असेल. त्यापैकी एक नागपूरकर विद्यार्थ्यांचा … Continue reading #चांगलीबातमी नागपूरकर विद्यार्थ्यांचा नॅनो-सॅटेलाइट इस्रोच्या रॉकेटने अंतराळात झेपावणार