कोरोना रुग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी म्युझिकल प्रयत्न
मुक्तपीठ टीम नागपूरमधील खासगी रुग्णालयात कोरोना रूग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी म्युझिकल प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने गिटार वाजवत संगीतमय वातावरण तयार केले. खास बात अशी की उपचार करणारे दोन डॉक्टर रुग्णाला साथ देत गाणे गात होते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून रूग्ण या मैफिलीसाठी सज्ज झाले. ही छोटी मैफल … Continue reading कोरोना रुग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी म्युझिकल प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed