मुंबईची खोताची वाडी आता पुन्हा जुन्या वैभवशाली रुपात
मुक्तपीठ टीम मुंबईतील तीन सर्वात जुन्या वस्त्यांपैकी एक असणारी खोताची वाडी पोर्तुगीज-शैलीतील रचना आणि रंगांसाठी ओळखली जात असे. आता तो वारसा जतन करण्यासाठी त्याच पारंपरिक शैलीत काम केले जाणार आहे. आता या पोर्तुगीज शैलीतील वास्तूंना पूर्वीचे रूप परत देण्याचे काम सुरू झाले आहे. खोताच्या वाडीतील पदपथ व गल्ल्यांना आता जुने रूप मिळेल. १८ व्या … Continue reading मुंबईची खोताची वाडी आता पुन्हा जुन्या वैभवशाली रुपात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed