कालीमातेच्या मंदिरात तरुणांची पूजा, किन्नरांसाठी भोजनाचा प्रसाद
मुक्तपीठ टीम “खरा आनंद देण्यातच…” नेहमीच ऐकत असतो आपण. पण प्रत्यक्षात तसे वागणारे कमीच असतात. लॉकडाऊनने अवघ्या जगालाच व्हेंटिलेटरवर आणून ठेवलं आहे असं वाटतं. त्यात आपण सारेच होरपळून निघालोय. अशा या काळ्याभिन्न वास्तवात आशेचे काही कवडसे मनाला उभारी देतात. चांगलं असं खूप आहे, हे बजावणारे खूप माणसं अवतीभवती दिसतात. मुंबईतील सौरभ मित्र मंडळाचे कार्यकर्ते अशा … Continue reading कालीमातेच्या मंदिरात तरुणांची पूजा, किन्नरांसाठी भोजनाचा प्रसाद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed