वॉटरटॅक्सी आणि रोपॅक्स-फेरी सेवा आता मुंबईच्या वाहतुकीचा भाग बनणार

मुक्तपीठ टीम मुंबई शहराच्या रस्त्यांवर अति झालेले वाहतूकीचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक जलवाहतुकीचा पर्याय निवडला आहे. कोणत्याही जास्त पायाभूत सुविधा आवश्यक नसणाऱ्या जलवाहतुकीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा नक्कीच मिळेल. पर्यावरण स्नेही जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी रोपॅक्स फेरी सेवेचे चार नवे मार्ग तसेच वॉटर टॅक्सीचे बारा नवे मार्ग यावर्षी डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आहे. सध्या … Continue reading वॉटरटॅक्सी आणि रोपॅक्स-फेरी सेवा आता मुंबईच्या वाहतुकीचा भाग बनणार