मुंबईच्या स्टार्ट अपचे कोरोनाच्या जलद निदानासाठी चाचणी किट

मुक्तपीठ टीम   मुंबईतील एका स्टार्ट अपने अवघ्या शंभर रुपयात कोरोनाचे निदान करणारे किफायतशीर रॅपिड अँटिजेन चाचणी किट तयार केले आहे. हे किट पतंजली फार्मा या कंपनीने विकसित केले आहे. ते प्रमाणित RTPCR आणि रॅपिड अँटिजेन चाचणीला पूरक असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व चाचणी किटपैकी ते सर्वात स्वस्त आहे.   केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान … Continue reading मुंबईच्या स्टार्ट अपचे कोरोनाच्या जलद निदानासाठी चाचणी किट