मुंबईकरांसाठी मेट्रोची नवी मार्गिका जूनपर्यंत सुरू होणार!

मुक्तपीठ टीम             भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच मुंबईत मेट्रोची पहिली … Continue reading मुंबईकरांसाठी मेट्रोची नवी मार्गिका जूनपर्यंत सुरू होणार!