‘मुंबईचा शक्तिमान’ मयूर शेळकेला ‘जावा’ मोटरसायकल

मुक्तपीठ टीम   जीवाची किंमत कशातही करता येत नाही. जीव धोक्यात घालून दाखवलेले शौर्याचा कितीही प्रशसां केली तरी कमीच. मात्र, अशा शौर्याचा गौरव करणं म्हणजे इतरांना प्रेरणा देणे, त्यामुळेच जावाने मुंबईचा शक्तिमान मयूर शेळकेचा एक शानदार मोटरसायकल देऊन सन्मान केला आहे. हा मयूर शेळके तोच तरुण आहे ज्याने काही दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात टाकून रेल्वे … Continue reading ‘मुंबईचा शक्तिमान’ मयूर शेळकेला ‘जावा’ मोटरसायकल