रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”

मुक्तपीठ टीम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेमडेसिविरचा पुरवठा वाढवल्याबद्दल मुंबईकरांच्यावतीने पंतप्रधानांना धन्यवाद दिले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप सकारात्मक दृष्टिकोनाचे असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावाचे असल्याचीही आठवण करून दिली. राज्यातील स्थानिक भाजपा नेते ठाकरे सरकारवर आक्रमकरीत्या चढाई करत असताना मुख्यमंत्री आणि महापौरांनी केंद्रातील भाजपाच्या सर्वोच्च … Continue reading रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”