मुंबईत कोरोना घटतोय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर!

मुक्तपीठ टीम गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना संसर्गाच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मंगळवारी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी राहिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये वाढच होत आहे. मुंबई मनपाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यावर पोहोचला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा … Continue reading मुंबईत कोरोना घटतोय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर!