मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारावर, ७ हजार बरे!
मुक्तपीठ टीम मनपाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज मुंबईत कोरोना नव्या रुग्णांच्या संख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. त्याचवेळी सात हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज ३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजार ४९५ झाली आहे. आज दिवसभरात ४७ हजार ९२२ मुंबईकरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ३२ … Continue reading मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारावर, ७ हजार बरे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed