मुंबई – अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरु, स्थानकांवरच तिकिटे मिळणार

मुक्तपीठ टीम रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदाबाद-मुंबई दरम्यान तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू झालीय. कोरोनाच्या अनलॉक प्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा मुंबई-अहमदाबाद, दिल्ली-लखनौ दरम्यान तेजस एक्सप्रेस सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने स्टेशनवरच तेजस एक्स्प्रेससाठी तिकिटांचीही व्यवस्था केली आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे.   रेल्वे बोर्डाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नवी … Continue reading मुंबई – अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरु, स्थानकांवरच तिकिटे मिळणार