मुंबईत कोरोना कुठे आणि कसा वाढतो आहे? वाचा विभागानुसार

मुक्तपीठ टीम मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढली आहे. मुंबईतल्या पाच विभागांमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईच्या पाच विभागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात कोरोना प्रकरणात ५०% टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मुंबईच्या ‘ए’ विभागात कोरोनाची सर्वाधिक वाढ झाली आहे. मुंबईतील कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट १-सर्वाधिक नोंद ९१% ए विभागामधून झाली आहे. त्यामध्ये कुलाबा, … Continue reading मुंबईत कोरोना कुठे आणि कसा वाढतो आहे? वाचा विभागानुसार