स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मल्टी टास्क स्टाफ मेगा भरती

मुक्तपीठ टीम   कर्मचारी निवड आयोग  अंतर्गत मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ परीक्षा २०२० करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२१ आहे. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण … Continue reading स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मल्टी टास्क स्टाफ मेगा भरती