रिलायन्सच्या मुकेश अंबानींनी का नाही घेतला यावर्षी पगार?

मुक्तपीठ टीम आशियातील श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी गेल्या आर्थिक वर्षासाठी पगार घेतलेला नाही. कोरोना महामारीमुळे व्यापार आणि अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.   मुकेश अंबानींचा १५ कोटी पगार! • रिलायन्सच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी मुकेश अंबानी यांनी कोणत्याही स्वरुपात … Continue reading रिलायन्सच्या मुकेश अंबानींनी का नाही घेतला यावर्षी पगार?