मुकेश आणि अनिल अंबानी…दोन भाऊ, दोन कट आणि ‘हे’ गूढ साम्य!

मुक्तपीठ टीम रिलायन्स समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईच्या घराबाहेरील स्फोटक असलेल्या गाडीचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. अंबानींच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मुंबईतील काही जुन्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आठवणी यामुळे जाग्या झाल्या आहेत. त्यांना या घटनेने १२ वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांचा छोटा भाऊ अनिल अंबानी … Continue reading मुकेश आणि अनिल अंबानी…दोन भाऊ, दोन कट आणि ‘हे’ गूढ साम्य!