अंबानींनी खरेदी केला ब्रिटनमधील प्रतिष्ठित कंट्री स्टोक पार्क! किंमत ५९२ कोटी!

मुक्तपीठ टीम दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनचा आयकॉनिक कंट्री क्लब आणि लक्झरी गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क ५.७० कोटी पौंड म्हणजेच भारतीय चलनात ५९२ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. रिलायन्सचे हे अधिग्रहण त्याच्या ऑबेरॉय हॉटेल आणि मुंबईतील त्यांच्याद्वारे विकसित केले जात आहे. हॉटेल व्यवस्थितीत आवासीय सुविधांमध्ये करण्यात आलेल्या सध्याच्या अधिग्रहणासोबत होत … Continue reading अंबानींनी खरेदी केला ब्रिटनमधील प्रतिष्ठित कंट्री स्टोक पार्क! किंमत ५९२ कोटी!