कोरोनानंतरच्या म्युकरमायकोसिसपासून कसं सुरक्षित राहायचं?

मुक्तपीठ टीम सध्या जेव्हा नागरिक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची शक्य तेवढी काळजी घेत आहेत, त्यावेळी बुरशीजन्य आजाराचा आणखी एक धोका निर्माण झाला आहे. म्युकरमायकोसिस, हा बुरशी संसर्गाचा आजार कोविड मधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या आजाराने सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजारहून … Continue reading कोरोनानंतरच्या म्युकरमायकोसिसपासून कसं सुरक्षित राहायचं?