म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शन मिळतच नाहीत! रुग्णालयांचे हात वर, डॉक्टरही हतबल! राज्य सरकार करतेय काय?

मुक्तपीठ टीम राज्यात ‘म्युकर मायकोसिस’चे रुग्ण वाढत आहे, मात्र उपचारात वापरल्या जाणाऱ्या ‘अॅम्पोटेरेसिन-बी’ या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची दिवसभर धावपळ सुरू असते. मुंबईसारख्या महानगरातही सरकारी यंत्रणा या इंजेक्शनचा रुग्णालयांना पुरवठा करण्याबाबत अपयशी ठरत असल्याच्या तक्रारी, रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या यंत्रणेने बाजारात होता तोही साठा ताब्यात घेतल्याने आता … Continue reading म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शन मिळतच नाहीत! रुग्णालयांचे हात वर, डॉक्टरही हतबल! राज्य सरकार करतेय काय?