महावितरणची ‘एक दिवस एक गाव’ मोहीम, वीज पुरवठा सुधारणार

मुक्तपीठ टीम महावितरणने ‘एक दिवस एक गाव’ ही मोहीम सुरु केली आहे. महावितरणचा ग्राहकांशी संवाद वाढवून सेवेचा दर्जा उंचावण्याचा हेतूने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात सर्वात मोठे लक्ष्य ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या वेळेत कपात करण्याचे आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची वेळ यापूर्वी तीन महिन्यांपर्यंत होती. आता ती वेळ एक महिन्यावर आणली आहे. आवश्यक देखभाल करण्यासाठी कालावधी कमी … Continue reading महावितरणची ‘एक दिवस एक गाव’ मोहीम, वीज पुरवठा सुधारणार