MPSC आणखी किती बळी पाहिजेत?

ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांसाठी आजही सरकारी नोकरी हे जीवन घडवण्यासाठीचे एक मोठे स्वप्न असते. त्यामुळे दरवर्षी हजारो तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतात. गेली अनेक वर्षे सरकारी नोकरीसाठीच्या या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. परीक्षा वेळेवर नाहीत. झाल्या तर वेटिंग लिस्ट पूर्ण केली जात नाही. जागा रिकाम्या राहतात पण नियुक्ती मिळत नाही. त्यात पुन्हा मध्येच … Continue reading MPSC आणखी किती बळी पाहिजेत?