एमपीएससीचं चक्रव्यूह !

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे महाराष्ट्रातील युवावर्गासाठी चक्रव्यूह ठरू लागल्या आहेत. त्यांची अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी होण्याची भीती आहे नव्हे बऱ्याच प्रमाणात झालीही आहे. त्या अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून आत जाण्याचं ज्ञान होतं, पण पुन्हा बाहेर येणं अवगत नव्हतं. ऐन तारुण्यात तो तिथंच संपला. आपल्या महाराष्ट्रातील युवा वर्गाचं जीवन असं अकाली संपू नये. सर्व चालेल पण ऐन उमेदीत … Continue reading एमपीएससीचं चक्रव्यूह !