“खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!”

मुक्तपीठ टीम दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्तेचा मुद्दा नाना पटोले यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. आदिवासी समाजाचे डेलकर हे सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड मरण यातना देण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले पण शेवटी मुंबईत येऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या १५ पानाच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर अजून … Continue reading “खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!”