पंतप्रधान मोदींनी लस घेताच का झाले ‘कॅमेराजीवी’ टीकेचे साइडइफेक्ट?

मुक्तपीठ टीम   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोनाची लस घेताच छायाचित्रासह ट्विट केले. त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आल्या. लोकल टू ग्लोबल चर्चा झाली. मात्र, त्याचवेळी त्यांच्या विरोधात टीकाही सुरु झाली. पाच राज्यातील निवडणुका लक्षात घेऊन त्यांच्या लसीकरणासाठी निवडले गेले असे म्हटले गेले. त्यांचा गमछाही निवडणूक कनेक्शन दाखवणारा ठरला. तर त्याचवेळी सामान्यांनी लसीकरणाकडे वळावे यासाठी मोदींनी लस … Continue reading पंतप्रधान मोदींनी लस घेताच का झाले ‘कॅमेराजीवी’ टीकेचे साइडइफेक्ट?