मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, ठाकरेंकडून केंद्राचे आभार!

मुक्तपीठ टीम   कोरोना संकट काळातही शिवसेना आणि भाजपाचे संबंध कमालीचे तणावाचे राहिले आहेत. रोजच राज्यातील विरोधी पक्ष असणारा भाजपा ठाकरे सरकारवर आक्रमकतेने तुटून पडत असतो. आज मात्र वेगळं घडलं. भाजपाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र … Continue reading मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, ठाकरेंकडून केंद्राचे आभार!