“लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्या”, मनसेची मागणी

मुक्तपीठ टीम राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात आल्याचे दिसत आहे. राज्यातील कडक निर्बंध आणि काही प्रमाणातील लसीकरण यामुळे ते शक्य झाल्याचे मानले जाते. आता निर्बंधात सूट मिळण्याची शक्यता असली तरी मुंबई लोकलचा प्रवास मात्र सर्वसामान्यांना लवकर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी … Continue reading “लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्या”, मनसेची मागणी