मुंबईत हनीट्रॅप रॅकेट…मंत्री, नेते, अधिकारी, अभिनेते आणि संपादकांकडूनही ‘पॉर्न’खंडणी!

मुक्तपीठ टीम हनीट्रॅपच्या घटना वाढताना दिसत आहेत. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, नोकरशहांपासून संपादकांपर्यंत अनेकांना सेक्सच्या जाळ्यात अडकवून खंडणी वसुली करणारे एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. मुंबई क्राइम ब्रँचचे प्रमुख मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने अश्लील चित्रफीत तसेच व्हिडीओ कॉल करून त्याद्वारे धमकावून सावजाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक … Continue reading मुंबईत हनीट्रॅप रॅकेट…मंत्री, नेते, अधिकारी, अभिनेते आणि संपादकांकडूनही ‘पॉर्न’खंडणी!