पुण्यात देशात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण, आता तरी पाळा ‘हे’ निर्बंध!

मुक्तपीठ टीम देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात शुक्रवारपर्यंत ६४ हजार ५९९ सक्रिय रुग्ण, तर मुंबईत ५४ हजार ८०७ सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली असून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निर्बंध जाहीर केले आहेत. … Continue reading पुण्यात देशात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण, आता तरी पाळा ‘हे’ निर्बंध!