घरी अमूलचं दूध घेता? ते ‘रिपॅक्ड इन दहिसर’ तर नाही?

मुक्तपीठ टीम महाग असूनही अनेक कुटुंब मोठ्या नामांकित ब्रँडचेच दूध घेतात. एक विश्वास असतो. ते दूध दर्जेदार, भेसळमुक्त असेल असा. त्या कंपन्या तसे प्रयत्नही करतात. पण त्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहचतना त्या दुधात भेसळ होऊ शकते. त्यामुळे केवळ ब्रँडमुळे आंधळेपणाने वापर न करता दुधाची पिशवी आणि आतील दुधाचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने … Continue reading घरी अमूलचं दूध घेता? ते ‘रिपॅक्ड इन दहिसर’ तर नाही?