मुंबईसाठी मोदी-ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती…तीही काँग्रेस नेत्याकडून!

मुक्तपीठ टीम गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे आता मुंबई आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं सावट आलं आहे. या पाश्वभूमीवर कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची विनंती काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करत देशाचे आर्थिक हित जपण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार, राज्य … Continue reading मुंबईसाठी मोदी-ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती…तीही काँग्रेस नेत्याकडून!