मेरु कॅब सर्व्हिसची संपूर्ण मालकी लवकरच महिंद्रा समुहाकडे!

मुक्तपीठ टीम   सामायिक वाहतूक क्षेत्रात आपला विस्तार करण्याच्या धोरणात्मक हेतूने, ‘मेरू ट्रॅव्हल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (मेरू) या कंपनीच्या भागधारकांचे समभाग खरेदी करण्यासंबंधी त्यांच्याशी निश्चित करार करण्यात आले आहेत, अशी माहिती ‘महिंद्र अॅंड महिंद्रा लि.’ (एम अॅंड एम) या कंपनीने दिली आहे. ‘ट्रू नॉर्थ’ आणि इतर खासगी इक्विटी गुंतवणूकदारांकडील ४४.१४ टक्के शेअर्स ७६.०३ कोटी रुपयांना, … Continue reading मेरु कॅब सर्व्हिसची संपूर्ण मालकी लवकरच महिंद्रा समुहाकडे!