मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे ३५ आदिवासींना रोजगार

मुक्तपीठ टीम   मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणजेच एमटीआरने मेळघाटातील ३५ स्थानिक आदिवासी तरुणांना संधी देऊन व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने चांगले पाऊल टाकले आहे. एपीसीसीएफ आणि मेळघाटचे फील्ड डायरेक्टर एमएस रेड्डी म्हणाले की, ”परटवाडा येथील मेळघाट-प्रथम स्कील ट्रेनिंग सेंटरमध्ये या तरुणांना स्कील डेव्हलपमेन्ट प्रशिक्षण देण्यात आले.” दोन महिन्यांपूर्वी हे केंद्र सुरू झाल्यानंतर स्वयंरोजगार मिळविण्यासाठी ही पहिली बॅच … Continue reading मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे ३५ आदिवासींना रोजगार