भारतीय नौदलात मेगा भरती, ट्रेडमॅनच्या ११५९ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलात ट्रेडमॅन पदांच्या एकूण ११५९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता या पदासाठी पात्र उमेदवार हा १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय पदवीधर असणे आवश्यक.   … Continue reading भारतीय नौदलात मेगा भरती, ट्रेडमॅनच्या ११५९ जागांसाठी करिअर संधी