डॉक्टरांचा सेवाभाव, उरलेली औषधं जमवून गरजूंना वाटप

मुक्तपीठ टीम   देशात कोरोनाचं संकटाची दुसरी लाट उसळलेली असतानाच माणुसकीची प्रसन्नताही बहरत आहे. त्यामुळे मनाला एक वेगळा दिलासा मिळत आहे. ताजं उदाहरण मुंबईतील एका डॉक्टर दांपत्याचं आहे. ते एका वेगळ्या संकल्पनेवर काम करत आहेत. ते कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून उरलेली औषधे गोळा करतात आणि गरजू रूग्णांना पुरवतात. डॉ. मार्कस रन्ने आणि त्यांची पत्नी डॉ. रॅनाने … Continue reading डॉक्टरांचा सेवाभाव, उरलेली औषधं जमवून गरजूंना वाटप