खारफुटीतून काढला वैद्यकीय कचरा, पर्यावरणाला मोकळा श्वास!

मुक्तपीठ टीम एकीकडे कोरोना महामारीमुळे सर्वत्र आरोग्यविषयक स्वच्छतेचे भान येत असल्याचे मानले जात असतानाच दुसरीकडे स्वत:ची जबाबदारी टाळत निसर्गाला घाण करणारेही कमी झालेले नाहीत. त्यातही धक्कादायक बाब अशी की कोरोनाकाळात तरी सजगतनेने हाताळावा असा वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा विषय आजही ढिसाळपणानेच हाताळला जात असल्याचे दिसत आहे. कारण नवी मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी नुकत्याच राबवलेल्या खारफुटी स्वच्छता मोहिमेच … Continue reading खारफुटीतून काढला वैद्यकीय कचरा, पर्यावरणाला मोकळा श्वास!