दक्षिण कोरियाकडून भारताला कोरोनाविरोधी युद्धासाठी वैद्यकीय मदत

मुक्तपीठ टीम कोरियाने भारतात अधिक वैद्यकीय पुरवठा पाठवला आहे. दक्षिण कोरिया भारत देशातील कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत वाढत्या संसर्गाला लढा देण्यासाठी भारताला आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य देत आहे. १३, १४ आणि १६ मे रोजी १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, १० व्हेंटिलेटर्स, १०० नेगेटिव्ह प्रेशर कॅरिअर आणि १०,००० अँटीजेन डिटेक्शन किट्ससह (२,५०,००० चाचण्यांसाठी) दक्षिण कोरियाची वैद्यकीय मदत घेऊन … Continue reading दक्षिण कोरियाकडून भारताला कोरोनाविरोधी युद्धासाठी वैद्यकीय मदत