मीरा भाईंदरमध्ये २२०० खाटा वाढवण्याची मनपाची तयारी

मुक्तपीठ टीम मीरा भाईंदर महापालिकेने ऑक्सिजनचा टँकर भाडे तत्वावर घेत मीनाताई ठाकरे सभागृहात १६५ ऑक्सिजन खाटांची अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. शिवाय १८ खासगी रुग्णालयांना सुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिल्याने कोरोना रुग्णांना उपचारासाठी आणखी खाटा उपलब्ध होऊन दिलासा मिळाला आहे. पालिकेने आणखी २२०० खाटा सुरु करण्याची तयारी केली असल्याचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले … Continue reading मीरा भाईंदरमध्ये २२०० खाटा वाढवण्याची मनपाची तयारी