मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!

मुक्तपीठ टीम   हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरणाच्या पंचतारांकित पॅकेजविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना कारवाई आदेश दिले. त्यानंतर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हॉटेल ललितवर धडकल्या. धक्कादायक बाब अशी की तिथं क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयानं साध्या फ्रिजमध्ये लसी ठेवण्यासाठी वापरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उलट लस घेतल्याचे समाधान वाटेल पण … Continue reading मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!