महापौरांचा मुंबईत आंशिक लॉकडाऊनचा इशारा

सध्या मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आंशिक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. सामान्य मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन केले तर कोरोना संसर्गाप्रमाणेच लॉकडाऊनला टाळणे शक्य आहे.   “धार्मिक स्थळे, बाजारपेठ आणि लोकल गाड्यांमध्ये ज्या प्रकारे गर्दी वाढत आहे त्यामुळे मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, त्यावरून आंशिक लॉकडाऊन घालण्याची गरज असल्याचे दिसते. मुख्यमंत्री … Continue reading महापौरांचा मुंबईत आंशिक लॉकडाऊनचा इशारा