इंजिनीअरिंग प्रवेशासाठी गणित, भौतिकची नाही गरज

मुक्तपीठ टीम   ज्यांनी १२वी मध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हा विषय घेतला नसेल आता ते विद्यार्थीही इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेऊ शकतात. इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने याबाबत माहिती दिली आहे.   कॉन्सिलने त्यांच्या अप्रूव्हल हॅन्डबुकात इंजिनीअरिंगच्या यूजी अभ्यासक्रमात (बीई / बीटेक) प्रवेशासाठी बारावी वर्गाच्या … Continue reading इंजिनीअरिंग प्रवेशासाठी गणित, भौतिकची नाही गरज