डोळ्यांवरचे मास्क काढा! मतांसाठी तरी मतदार वाचवा! प्रचाराविना निवडणुका लढवा!

तुळशीदास भोईटे / सरळ-स्पष्ट   मध्यंतरी एक छायाचित्र व्हायरल झालं होतं. मुंबईच्या लोकलमध्ये एक प्रवाशी झोपलेला. त्याने तोंड-नाकावर आवश्यक असलेला मास्क चक्क डोळ्यांवर ओढलेला. कष्टकरी किंवा मध्यमवर्गीय असणार तो. थकून घरी परतताना झोपेतही झालं असेल. समर्थन नाही. ते चूकच. पण त्याची चेष्टा झाली. आणि समाजातील हा घटक ज्यांच्याकडे आपले रोलमॉडल म्हणून पाहतो त्या राजकीय नेत्यांनी … Continue reading डोळ्यांवरचे मास्क काढा! मतांसाठी तरी मतदार वाचवा! प्रचाराविना निवडणुका लढवा!