मारुतीचे कार उत्पादन वाढले, उद्योग आर्थिक मंदीतून तेजीकडे

मुक्तपीठ टीम   जुने वाहन जर भंगारात काढले तर नवीन वाहनाच्या किंमतीत चांगली सूट मिळणार आहे. त्यामुळे वाहन विक्री वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्या धोरणाआधीच देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने त्यांचे उत्पादन वाढल्याचे जाहीर केले आहे. मारुती सुझुकीचे कार उत्पादन १८ टक्क्यांहून अधिक वाढले आहे.   मारुती सुझुकीने फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची उत्पादन आकडेवारी जाहीर … Continue reading मारुतीचे कार उत्पादन वाढले, उद्योग आर्थिक मंदीतून तेजीकडे