सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

मुक्तपीठ टीम वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास १ जुलै पासून सुरूवात होणार असून या सत्रासाठी प्रवेश घेण्यासाठी २१ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार … Continue reading सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू