लोककवी हरेंद्र जाधव यांचं निधन…जोवर धरती हरेन्द्रा कीर्ती अजरामर!

मुक्तपीठ टीम जागतिक किर्तीचे गीतकार, लोककवी हरेंद्र जाधव यांचे वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने नवी मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. “पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणता ते दावशील का, तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा…” अशा हजारो अवीट गोडीच्या गीतांमागे असलेले असामान्य, प्रतिभाशाली … Continue reading लोककवी हरेंद्र जाधव यांचं निधन…जोवर धरती हरेन्द्रा कीर्ती अजरामर!